-    Who is Priya Banerjee : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बरने दुसरं लग्न केलं आहे. 
-    प्रतीकने घटस्फोटानंतर दोन वर्षांनी त्याच्या गर्लफ्रेंडशी दुसरं लग्न केलं आहे. 
-    ३८ वर्षांचा प्रतीक आणि प्रियाने त्यांच्या लग्नासाठी वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस निवडला. 
-    प्रतीकचं पहिलं लग्न २०१९ मध्ये सान्या सागरशी झालं होतं, पण ते नातं फार काळ टिकलं नाही. 
-    त्यांनी २०२३ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. 
-    त्यानंतर प्रतीकच्या आयुष्यात प्रिया आली. 
-    प्रिया मॉडेल व अभिनेत्री आहे. 
-    प्रियाने किस चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. 
-    तिने जज्बा व बेकाबमध्ये काम केलं होतं. 
-    प्रियाने तिचं शिक्षण कॅनडामध्ये पूर्ण केलं. तिचे वडील बिझनेसमन आहेत. 
-    प्रिया तिच्या बोल्ड लुकमुळेही चर्चेत असते. 
-    (फोटो – प्रतीक बब्बर इन्स्टाग्राम) 
 
  “मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  