-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) घराघरात लोकप्रिय झाली.
-
प्रियदर्शिनीने साकारलेली निरनिराळी पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत.
-
नुकतेच प्रियदर्शिनीने ‘वस्त्रवलय’ (VastraValay) या ब्रॅण्डसाठी खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रियदर्शिनीने जांभळ्या रंगाचा पारिजात अंगारखा ड्रेस (Purple Parijaat Angrakha Dress) परिधान केला आहे.
-
अंगारखा ड्रेसमधील लूकवर प्रियदर्शिनीने मोकळ्या केसांची स्टाईल (Open Hair Style) करत हलका मेकअप लूक (Makeup Look) केला आहे.
-
प्रियदर्शिनीने परिधान केलेल्या अंगारखा ड्रेसची किंमत १४०० रुपये (Dress Price) इतकी आहे.
-
प्रियदर्शिनी सध्या दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या ‘विषामृत’ (Vishamrut) या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल