-
‘बालक-पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रथमेश परब (Actor Prathamesh Parab) सध्या चर्चेत आहे.
-
प्रथमेश व बायको क्षितिजा घोसाळकर-परबने (Kshitija Ghosalkar Parab) मित्राच्या लग्नाला हजेरी लावली होती.
-
मित्राच्या लग्नासाठी प्रथमेश व क्षितिजाने ट्विनिंग (Twinning) केले होते.
-
या फोटोंमध्ये प्रथमेशने आकाशी रंगाचा कुर्ता (SkyBlue Kurta) आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.
-
क्षितिजाने लग्नासाठी आकाशी रंगाचा सुंदर ड्रेस (SkyBlue Dress) परिधान केला आहे.
-
प्रथमेश व क्षितिजाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Beautiful Couple.. कोणाची दृष्ट लागू नये..’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
आज (२२ मे २०२५) प्रथमेशचे ‘सोप्पं न्हवं माय…’ (Soppa Navha Maay) हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब/इन्स्टाग्राम)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक