-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ‘जानकी रणदिवे’ हे महत्त्वाचं पात्र साकारत आहे.
-
या मालिकेत दिसणाऱ्या साध्या भोळ्या सूनेचा इन्स्टाग्रामवर क्यूट लूक (Cute Look) पाहायला मिळत आहे.
-
या फोटोंमध्ये रेश्माने पांढऱ्या रंगाचा स्ट्राइप्स ड्रेस (White Stripes Dress) परिधान केला आहे.
-
‘Let It Pour… I’ll Still Shine…’ असे कॅप्शन रेश्माने ड्रेसमधील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
पांढऱ्या ड्रेसमधील लूकवर रेश्माने तिच्या ‘पालमोनास’ ब्रॅण्डचे दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
रेश्माच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या