-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
ती न्यूयॉर्कमधल्या जगप्रसिद्ध ब्रुकलिन ब्रिजवर पोहोचली होती.
-
इथे तिने फोटोशूट केलं आहे आणि तिच्या चाहत्यांबरोबर ते इन्स्टाग्रामवरुन शेअरही केले आहेत.
-
काय म्हणाली कॅप्शनमध्ये?
“Living my ‘Kal Ho Na Ho’ Moment”, असं दिलं कॅप्शन -
दरम्यान, ऋताने अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
-
याव्यतिरिक्त, तिने ‘सिंगिंग स्टार’ (Singing Star) नावाचा सोनी मराठी वाहिनीवरील सिंगिंग रिॲलिटी शो होस्ट केला होता.
-
ऋताने २०२२ मध्ये चित्रपट दिग्दर्शक तथा तिचा मित्र प्रतीक शाहसोबत लग्न केले आहे.
-
सर्व फोटो साभार- ऋता दुर्गुळे इन्स्टाग्राम

Boing Crash: मरणाहुनि यातना कठीण.. थिजलेले डोळे आणि भिजलेल्या मनांनिशी मृतदेहाची वाट पाहणारे नातेवाईक; अहमदाबादच्या रुग्णालयातील विदारक दृश्य!