-
‘मन्नत’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या आयेशा सिंहने (Ayesha Singh) नुकतेच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
-
या फोटोंमध्ये आयेशा अत्यंत मोहक आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये आयेशाने तपकिरी रंगाची पारदर्शक साडी परिधान केली आहे,
-
तिच्या बोल्ड आणि आत्मविश्वासपूर्ण पोजेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
या साडीवर तिने मोठे, आकर्षक कर्णफुले आणि हातात गडद रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखीनच उठून दिसत आहे.
-
तिने तिच्या पोस्टमध्ये ‘लव्ह द साँग’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि तिची देहबोली अत्यंत आकर्षक आहे.
-
आयेशाने अनेक मालिकांमध्ये काम केले; पण तिला खरी ओळख आणि लोकप्रियता स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin)मधून मिळाली.
-
या मालिकेत तिने सई जोशी या मुख्य भूमिकेत काम केले. सईच्या या भूमिकेने तिला घराघरात पोहोचवले आणि ती प्रेक्षकांची लाडकी बनली.
-
(सर्व फोटो सौजन्य :आयेशा सिंह/इन्स्टाग्राम)

“आम्ही तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू”, अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा; ‘या’ देशांचाही केला उल्लेख!