-
आर्या आंबेकर (Aarya Aambekar) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका व अभिनेत्री आहे.
-
आज जागतिक संगीत दिनानिमित्त आर्याने नवे फोटोशूट (New Photoshoot) केले आहे.
-
जागतिक संगीत दिन (World Music Day) हा दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो.
-
जागतिक संगीत दिनाची सुरूवात १९८२ साली फ्रान्समध्ये (France) झाली.
-
या फोटोशूटसाठी आर्याने सुंदर असा शॉर्ट कुर्ती (Short Kurti) आणि काळी पॅण्ट (Black Pant) परिधान केली आहे.
-
हातात गिटार (Guitar) घेऊन आर्याने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
आर्याने अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार (Awards) मिळाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)

Trump-Putin: “त्यावेळी मी राष्ट्राध्यक्ष असतो तर रशिया-युक्रेन युद्ध सुरूच झाले नसते”, ट्रम्प यांचा दावा; पुतिन म्हणाले, “ट्रम्प म्हणतात त्याला…”