-
रेखा यांच्या गाजलेल्या ‘उमराव जान’ चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला खुशी कपूरने हजेरी लावली होती.
-
यावेळी खुशी कपूरने फिकट सोनेरी रंगाचा सुंदर आणि क्लासी ड्रेस परिधान केला होता.
-
तिने तिच्या केसांचा अंबाडा घालून, कमीत कमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला होता.
-
तिच्या कानातले आणि हातातील अंगठी तिच्या आउटफिटला पूरक अशी होती.
-
या फोटोंमध्ये ती एका सोनेरी रंगाच्या कमानीसमोर उभी असून, तिचे हावभाव अतिशय आकर्षक आहेत.
-
या फोटोंसोबत खुशीने एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे: “For the Umrao Jaan screening last night heart is full watching Pedamma on the big screen”.
-
खुशी हिने तिच्या कॅप्शनमध्ये रेखा यांना ‘पेडम्मा’ असे संबोधले आहे, ज्यामुळे त्यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते दिसून येते.
-
‘उमराव जान’ हा चित्रपट रेखा यांच्या अभिनयासाठी आजही ओळखला जातो.
-
(Photo: Khushi Kapoor/Instagram)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात