-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी शिवाली परब आता निसर्गाच्या कुशीत एका वेगळ्याच रूपात फोटोंमध्ये दिसत आहे.
-
निसर्गाच्या साक्षीने खुललेली तिची सहज अदा, एकटक पाहावंसं वाटेल असं मोहक सौंदर्य.
-
साडीचा पदर, केसात फुलं आणि नजर खाली,
शिवालीनं साकारलीय मराठमोळ्या सौंदर्याची नव्यानं व्याख्या. -
तिच्या प्रत्येक पोजमधून तिची निसर्गाशी नाळ जुळली असल्याचे जाणवते.
-
तिच्या सहज हसण्यात एक भुलवणारी जादू आहे.
-
सावल्या अन् पानांतून हसणारं तिचं सौंदर्य जणू निसर्गाचंच एक गुपित उघड करतंय…
-
हास्यजत्रेमधील तिचं विनोदी रूप आठवतानाच या कवितेसारख्या शांत छायाचित्रांनी प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.
-
(सर्व फोटो सौजन्य- शिवाली परब/इन्स्टाग्राम)

Radhika Yadav Murder : टेनिस अकादमी की इन्स्टा रील? टेनिसपटू राधिका यादवला वडिलांनी गोळ्या का घातल्या? FIRमधून धक्कादायक माहिती समोर