-
शिल्पा शेट्टीने पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
गुलाबी-निळ्या टाय-डाय साडीत शिल्पा एकदम डिझायनर दिवा वाटते आहे.
-
तिचा हा लूक ‘KD – The Devil’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी आहे.
-
साडीचा आधुनिक कट, आणि तिच्या पोझेसमुळे तिचा आत्मविश्वास ठळकपणे दिसतो.
-
नेहमी फिटनेस आणि फॅशनसाठी चर्चेत असणारी शिल्पा या फोटोंमध्येही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
-
चाहत्यांनीही या फोटोंवर भरभरून प्रेम दाखवले असून, पोस्टला लाखो लाइक्स मिळाले आहेत.
-
. शिल्पाचा हा लूक फॅशनप्रेमींना नक्कीच ट्रेंड्ससाठी नवा मार्गदर्शन देणारा आहे.
-
(सर्व फोटो – शिल्पा शेट्टी/Instagram)

बापरे! सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; किळसवाणा VIDEO पाहून धक्का बसेल