-
अभिनेत्री नेहा पेंडसेने (Neha Pendse) इनस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो सध्या चर्चेत आले आहेत.
-
नेहा या फोटोंमध्ये एका पांढऱ्याशुभ्र घोड्याबरोबर (White Colour Horse) दिसत आहे.
-
समुद्रकिनारी (Sea Beach) या घोड्याला धरून चालताना दोघेही अतिशय सुंदर (Beautiful) दिसत आहेत.
-
नेहाने यावेळी लिंबू रंगाची साडी (Lemon Colour Saree) परिधान केली आहे.
-
“A wild heart and a gentle giant !”, असे तिने या फोटोंना कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
या फोटोशूटवर सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) कमेंट केली आहे, ती म्हणाली, “Masta ga! Gaana khupach bhari lavlays”
-
नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड पसंत केले जात आहेत आणि व्हायरल (Viral) होत आहेत.
-
अनेक मराठी (Marathi), हिंदी (Hindi) कलाकारांनी (Artist) तिचे हे झक्कास फोटोशूट लाईक (Like) केले आहे.
-
दरम्यान, अभिनेत्री (Actress) नेहा पेंडसे मराठीसह हिंदी, तमिळ, (Tamil) तेलुगू (Telugu) आणि मल्याळम (Malyalam) चित्रपटांमध्ये (Movies) काम करते. (सर्व फोटो साभार- नेहा पेंडसे इन्स्टाग्राम) हेही पाहा- अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

Nana Patole : “महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी हनी ट्रॅपमध्ये…”; नाना पटोलेंनी विधानसभेत पेन ड्राइव्हच दाखवला