-
अभिनेता पंकज त्रिपाठी हे बॉलिवूडमधील एक अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी साकारलेले प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहतं. त्यांच्या अभिनयाचे चाहते सर्वत्र पाहायला मिळतात. (Photo: Instagram/pankajtripathi)
-
पंकज त्रिपाठी यांनी आजवर आपण अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे, मग ती भूमिका गंभीर असो किंवा विनोदी, त्यांचा अभिनय ऑन पॉइंट असतो. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
कॉमेडी चित्रपट
आज आपण पंकज त्रिपाठी यांच्या काही कॉमेडी चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. हे चित्रपट प्रत्येकाने पाहिलेच पाहिजते असे आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
स्त्री
जर तुम्ही स्त्री या चित्रपटाचा पहिला भाग पाहिला नसेल तर तुम्ही पंकज त्रिपाठी यांचे खरे चाहते असूच शकत नाही. कारण हा चित्रपट त्यांचा सर्वाधिक लोकप्रीय चित्रपटांपैकी एक आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
फुकरे
फुकरे या चित्रपटाचे देखील तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. मात्र याता पहिला पार्ट कमाल आहे. यामध्ये पंकज यांनी जबरदस्त काम केले आहे. (Photo: Instagram/pankajtripathi) -
बरेली की बर्फी
बरेली की बर्फी या चित्रपटात देखील प्रमुख भुमिकेत पंकज त्रिपाठी यांनी काम केले आहे. या चित्रपटात कॉमेडीने त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
मिमी
या चित्रपटात कृती सेनन ही लीड रोलमध्ये होती आणि त्यांच्याबरोबर पंकज त्रिपाठी होते. हा चित्रपट देखील खास आहे. (Photo: Instagram/pankajtripathi) -
ओएमजी २
‘ओएमजी २’ हा चित्रपट खूप महत्त्वाचा आणि पावरफुल संदेश देतो पण या चित्रपटात देखील पंकज त्रिपाठी तुम्हाला अनेक ठिकाणी खूप हसवतात. (फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
लुका छुपी
लुका छुपी चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कृती सेनन यांच्याबरोबर पंकज त्रिपाठीही आहेत. यामध्ये त्यांचा कॉमिक टायमिंग कमालीचा आहे. (Photo: Instagram/pankajtripathi) -
लुडो
लुडो चित्रपटात चार वेगवेगळ्या कथा दाखवल्या आहेत. यामध्ये पंकज त्रिपाठी यांनी साकारलेली भूमिका खूपच मजेदार आहे. जर तुम्ही त्यांचे चाहते असाल तर हा चित्रपट नक्की पाहा. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

Air India Plane Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातामागे पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राचा दाव्यावर AAIB म्हणाले…