-
अभिनेत्री शिवाली परबने नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तिने केशरी-सोनरी ड्रेस आणि गडद गुलाबी ओढणी परिधान केली आहे.
-
गळ्यावरील झळाळती बॉर्डर डिझाईन खास उठून दिसते.
-
मोठे झुमके, गोंडस हसणं आणि साधा मेकअप लक्ष वेधून घेतो.
-
हिरवळीत तिच्या पोझेस नैसर्गिक सौंदर्य खुलवतात.
-
प्रत्येक फोटोमध्ये तिचा आत्मविश्वास जाणवतो आहे.
-
फॅशन आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ शिवालीच्या लूकमध्ये दिसतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/ इंस्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल