-
अभिनेत्री हिना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन फोटोशूटमधील काही खास फोटो शेअर केले असून, यात ती पारंपरिक पोशाखात झळकत आहे.
-
‘देसी ग्लॅम’ असे कॅप्शन देत तिने हा लूक चाहत्यांसमोर आणला आहे.
-
या फोटोशूटमध्ये हिना खानने सोनेरी कढकाम असलेला आकर्षक लेहेंगा घातला आहे. ग्रीन आणि गोल्डन शेड्सचा सुंदर संगम तिच्या पेहरावात पाहायला मिळतो.
-
खास दागिन्यांनी सजलेली हिना, केसांची स्टाईल, सौम्य मेकअप आणि आत्मविश्वासाने भरलेले पोझ तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
सोनेरी कढकाम, नाजूक ज्वेलरी आणि मोहक पोझ हिनाच्या फोटोशूटने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष.
-
हिना खानने दाखवलेला हा लूक फॅशनप्रेमींसाठी ठरेल नवीन ट्रेंडची सुरुवात.
-
रॉयल थीममध्ये सजलेली हिनाची अदा आणि पोशाख सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये हिना २ ऑगस्टपासून झळकणार आहे.
-
हिनाचा हा नवा अवतार राणीसारखा वाटत आहे.
-
पारंपारिकतेसोबत स्टायलिश लूक कसा सादर करायचा, याचा उत्तम नमुना तिने यातून दिला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हिना खान/ इंस्टाग्राम)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…