-
मानसी नाईकने ब्लॅक अॅण्ड व्हाइट साडीत फोटोशूट शेअर केला.
-
तिच्या पोझेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास झळकतोय.
-
साडीतील हा लूक पूर्णपणे साधा (simple) आणि एलिगंट आहे.
-
साडीला सिंपल ब्लाऊज आणि ज्वेलरीची जोड सौंदर्याला उठाव देत आहे.
-
ब्लॅक अॅण्ड व्हाइट कलरमुळे फोटोला विंटेज टच मिळतोय.
-
केसांचा सटल लूक, हलकिशी मेकअप शेड आणि साध्या अॅक्सेसरीज या सगळ्याच गोष्टींमुळे तिचा लूक कमालीचा एलिगंट वाटतोय.
-
नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य :मानसी नाईक/ इंस्टाग्राम)

Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय