-
अभिनेत्री तेजस्वी लोणारी हिने गुलाबी साडीतून सौंदर्याची नवी परिभाषा दिली आहे.
-
“Grace in full bloom” या कॅप्शनसह तिने आपल्या लूकची झलक सोशल मीडियावर शेअर केली.
-
गुलाबी रंगाची फुलांनी सजलेली साडी तेजस्वीच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसते.
-
“A soft evening, a softer breeze, and a saree that feels like poetry” – असे सुंदर वर्णन तिने या फोटोसह लिहिले आहे.
-
तिच्या डोळ्यातील भाव, साडीतील सौंदर्य आणि सोज्वळता याने नेटकऱ्यांची मने जिंकली.
-
या फोटोंमध्ये तिने नोजपिन आणि झुमके घालून आकर्षकता वाढवली आहे.
-
‘इन आँखो की मस्ती के’ या आशा भोसले यांच्या गाण्याच्या पार्श्वसंगीताने या क्षणात जादू निर्माण केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्वी लोणारी/इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक