-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे (Actress Priya Berde) यांनी लाडक्या लेकीबरोबर खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रिया यांनी हिरव्या रंगाची इरकल साडी (Green Irkal Saree) नेसली आहे.
-
प्रिया यांची लेक स्वानंदी बेर्डेने (Swanandi Berde) या फोटोशूटसाठी केशरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
‘तू है तो डर नहीं लगता’ असे कॅप्शन या फोटोशूटला स्वानंदीने (Photoshoot Caption) दिले आहे.
-
नाटक, चित्रपट, मालिका आणि राजकारण या सगळ्यांमध्ये प्रिया सक्रिय आहेत.
-
स्वानंदीने ‘रिस्पेक्ट’ (Respect Marathi Movie) या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.
-
‘धनंजय माने इथेच राहतात’ (Dhananjay Mane Ithech Rahtat Marathi Natak) या नाटकातून स्वानंदीने रंगमंचावरही पदार्पण केले.
-
या नाटकात स्वानंदीबरोबर तिची आई प्रिया मुख्य भूमिकेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी बेर्डे/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : नुकताच कुंकवाचा कार्यक्रम पार पडलेल्या प्राजक्ता गायकवाडचं वय काय?)

Donald Trump: “मला समजले की, भारताने…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा, रशियाचा उल्लेख करत म्हणाले…