-
Mangalagaur 2025: नुकताच स्टार प्रवाह वाहिनीचा ‘चला खेळूया मंगळागौर’ (Chala Kheluya Mangalagaur) हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
मराठी अभिनेत्री कृतिका देवने (Actress Krutika Deo) मंगळागौरीसाठी गुलाबी रंगाची डिझायनर नऊवारी साडी (Pink Designer Nauvari Saree) नेसली होती.
-
गुलाबी नऊवारी साडीवर कृतिकाने जांभळ्या रंगाचा सुंदर वर्क केलेला ब्लाऊज (Purple Aari Work Blouse Design) परिधान केला होता.
-
मोत्यांच्या दागिन्यांचा साज (Pearl Jewellery Look) कृतिकाने नऊवारी साडीतील लूकवर केला होता.
-
कृतिकाच्या मंगळागौरी लूकसाठी रोशनी शेळकेने हलका मेकअप व हेअरस्टाईल (Simple Makeup And HairStyle) केली होती.
-
कृतिका लवकरच स्टार प्रवाहच्या ‘लपंडाव’ (Lapandav New TV Serial) या मालिकेत दिसणार आहे.
-
या मालिकेत कृतिका ‘सखी कामत’ (Sakhee Kamat) हे पात्र साकारणार आहे.
-
कृतिका ही लोकप्रिय मराठी अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी (Actor Abhishek Deshmukh Wife) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कृतिका देव/इन्स्टाग्राम)

Donald Trump: “मला समजले की, भारताने…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा, रशियाचा उल्लेख करत म्हणाले…