-
अभिनेत्री सोनम बाजवा हिच्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर प्रेक्षकांची मने जिंकली.
-
निसर्गाच्या सान्निध्यात सोनम सौंदर्य आणि शांतीचं प्रतीक भासली.
-
सोनमने घातलेल्या सुंदर वन पीसवर निळसर फुलांची प्रिंट आहे. सोनमचा हा साधा; पण देखणा लूक चाहत्यांना खूप आवडला.
-
‘Pure hearts always win in the end’ या तिच्या कॅप्शनमधून सकारात्मकता जाणवली.
-
झाडांच्या पार्श्वभूमीत टिपलेले हे फोटो शांत, आत्ममग्न क्षण टिपतात.
-
चेहऱ्यावरचे नितळ भाव आणि विणलेली वेणी तिच्या सौंदर्याला उठाव देतात.
-
A. R. रहमानच्या ‘माही वे’ गाण्यावर केले गेलेले हे फोटोशूट सर्जनशीलतेची अनुभूती देते.
-
फोटोतील साधेपणा, नाजूकपणा आणि आत्मविश्वास यांमुळे सोनमने एक वेगळी छाप पाडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनम बाजवा /इन्स्टाग्राम)

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी