-
कलर्स मराठी वाहिनीवरच्या ‘इंद्रायणी’ मालिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळते आहे.
-
ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे.
-
मालिकेतील अभिनेत्री कांची शिंदे हिने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
मालिकेच्या सेटवरचे हे फोटो खूप सुंदर आहेत.
-
मालिकेत इंदू म्हणजेच ‘इंद्रायणी’ हे पात्र कांची शिंदे साकारते.
-
तर अभिनेता ‘अधोक्षज’ म्हणजे अधू हे पात्र अभिनेता निशांत पवार साकारतो.
-
दरम्यान, या फोटोंना कांचीने दिलेलं कॅप्शन खूप सुंदर आहे आणि ते सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
तिने लिहिलंय “काटेरी ती देवबाभळी, पण अंतर्मन ओलावलेलं, जसं विठ्ठलाचं प्रेम, रुख्माईच्या डोळ्यांत साठलेलं.”
-
(फोटो साभार – कांची शिंदे इन्स्टाग्राम) हेही पाहा – Who Is Karishma Kotak : WCL च्या अँकरवर स्पर्धेच्या मालकाचा जडला जीव; थेट प्रक्षेपणादरम्यान केलं प्रपोज…
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’, अमित शाहांनी मांडली तीन विधेयके