-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी जोडी शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjawadekar) आणि श्रेया डफळापुरकर (Shreya Daflapurkar) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
शाल्व व श्रेयाने पारंपारिक लूकमध्ये सुंदर फोटोशूट (Traditional Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्रेयाने केशरी रंगाची इरकल नऊवारी साडी (Orange Irkal Saree) नेसली आहे.
-
केशरी नऊवारी साडीतील लूकवर श्रेयाने मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery Look) साज केला आहे.
-
शाल्वने या फोटोशूटसाठी गडद केशरी रंगाचा सिल्क कुर्ता (Orange Silk Kurta) परिधान केला आहे.
-
शाल्व व श्रेयाने ‘मम पाउली तव चाहुली.. प्राणास ये सय कान्हुली..’ (Anand Ghana Song Reel Video) या गाण्यावर रील व्हिडीओ तयार केला आहे.
-
शाल्वची झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ (Shiva TV Serial) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया डफळापुरकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : सोनेरी शिमरी गाऊनमध्ये प्रिया बापटचा ग्लॅमरस अंदाज)

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी