-
अभिनेत्री काजोलने अलीकडेच काळ्या साडीतील नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती काळ्या साडीमध्ये एखाद्या क्लासिक फिल्मस्टारप्रमाणे भासते.
-
साडीवरील भरजरी पांढरा काठ व रंगीबेरंगी नक्षीची लक्षवेधी डिझाइन यामुळे ती साडी तिला खुलून दिसते.
-
तिने साडीला मॅचिंग असे कानात झुमके आणि सोबर मेकअपही केला आहे.
-
तिच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आत्मविश्वासाने भरलेला लूक चाहत्यांना मंत्रमुग्ध करीत आहे.
-
Did u know nonlearning is a word…’ अशा मजेशीर कॅप्शनसह काजोलने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
-
इन्स्टाग्रामवर या पोस्टला ७३ हजारांहून अधिक लाइक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.(सर्व फोटो सौजन्य : काजोल देवगण/इन्स्टाग्राम)
-
तिचा हा पारंपरिक लूक आणि स्वाभाविक सहजतेने वावरणारी अदा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : काजोल देवगण/इन्स्टाग्राम)

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी