-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) ख्रिश्चन नवरीच्या लूकमध्ये फोटोशूट (Christian Bride Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा ख्रिश्चन पद्धतीचा गाऊन (White Christian Bridal Gown) परिधान केला आहे.
-
पांढऱ्या गाऊनमधील लूकवर अपूर्वाने हिऱ्यांचा हार आणि कानातले (Diamond Necklace And Earrings) परिधान केले आहेत.
-
अपूर्वाच्या या ख्रिश्चन नवरीच्या लूकसाठी मनिषा कोळगे(Manisha Kolge) यांनी मेकअप केला आहे.
-
अपूर्वाच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘सुंदरी’, ‘शेवंता डिसोजा’, प्रिन्सेस अशा कमेंट्स (Fans Comment Viral) केल्या आहेत.
-
अपूर्वाच्या स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta TV Serial) या मालिकेने २ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अपूर्वाने ‘सावनी’ची (Savni) महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)

“मोठी किंमत मोजावी लागेल, पण…”, ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर