-
अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचं हे लेटेस्ट फोटोशूट ठरतंय सौंदर्य आणि स्टाईलचं परिपूर्ण मिश्रण.
-
या फोटोशूटमध्ये तिची आत्मविश्वासपूर्ण पोझ सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.
-
नॅचरल लाइट आणि क्लासिक आउटफिटमध्ये ती अधिक खुलून दिसत आहे.
-
साधेपणातील शोभा दाखवणारा तिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
-
भाग्यश्रीचा हा स्टाईलिश अंदाज फॅशनप्रेमींसाठी एक ट्रेंडसेटर ठरतोय.
-
तिच्या डोळ्यांमधील भाव मन जिंकून जातं.
-
संपूर्ण फोटोशूटमध्ये तिचा ग्रेस आणि एलिगन्स एकदम खुलून आला आहे.
-
भाग्यश्रीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती अभिनयासोबतच फॅशन क्वीनही आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री लिमये/इन्स्टाग्राम)

“मोठी किंमत मोजावी लागेल, पण…”, ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर