-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (sonalee kulkarni) पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
झगमगत्या नारंगी (orange) रंगाच्या ड्रेसमधील तिचा लूक प्रेक्षकांच्या मनात घर करतो आहे.
-
स्टाईल, आत्मविश्वास व सौंदर्य यांचा मिलाफ तिच्या या फोटोशूटमध्ये स्पष्ट दिसतो.
-
बंद शटरच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला तिचा हा फ्लोइंग ड्रेस उठून दिसतोय.
-
बॅकलेस (backless) डिझाइन व पोनीटेल ही तिच्या लूकची खास शैली आहे.
-
झळाळत्या प्रकाशात नारिंगी रंग अधिकच उठून दिसत आहे.
-
डिझायनर गाऊन, हाय हिल्स व स्टायलिश अॅक्सेसरीज यांमुळे तिचा लूक पूर्ण झालाय.
-
फोटोशूटमध्ये हळुवार हालचालींसह ड्रेसच्या घेरालाही फूल स्कोप मिळाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य :सोनाली कुलकर्णी /इन्स्टाग्राम)

धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील ‘हे’ सेलिब्रिटी