-
जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठी रिअॅलिटी शोनंतर सातत्याने चर्चेत आहे.
-
ती सध्या कलर्स मराठीवरच्य आई तुळजाभवानी मालिकेत काम करते आहे.
-
जान्हवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे.
-
जान्हवी किल्लेकरने नुकतेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, जे खूप चर्चेत आहेत.
-
तिने रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेतलं आहे.
-
तिथे पोहोचल्याचे व दर्शनानंतरचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
-
तिने या फोटोंना ‘रांजणगाव महागणपती दर्शन’, असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, जान्हवीने हे फोटो तिच्या गाडीमध्ये क्लिक केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य – जान्हवी किल्लेकर, इन्स्टाग्राम) हेही पाहा- साई पल्लवी ते रश्मिका मंदाना; २०२५ मध्ये चित्रपटाच्या मानधनातून कोणं कमावतेय सर्वाधिक पैसे?

अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात…