-
मिथिला पालकरचा केशरी रंगातील साडीतील नवा पारंपरिक लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
-
सोन्याच्या दागिन्यांनी आणि गजऱ्यांनी सजलेली वेणी तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
तिचा स्मितहास्याने उजळलेला चेहरा चाहत्यांचे मन जिंकतोय.
-
“चित्रपटात नाही, पण इन्स्टाग्रामवर नक्की” असं तिने कॅप्शन दिलंय.
-
#OhoEnthanBaby चित्रपट Netflix वर टॉप 10 मध्ये पहिल्या क्रमांकावर पोचल्याबद्दल तिने आभार मानले आहेत
-
मिथिलाच्या नव्या लूकची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
-
तिच्या स्टाईलला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”