-
सब टीव्हीवरील ‘एफआयआर’ मालिकेतून प्रचंड लोकप्रिय ठरलेली प्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशिक सध्या चर्चेत आली आहे.
-
त्यामागचं कारण म्हणजे तिने शेअर केलेल काही फोटोशूट्स.
-
कविता कौशिकने अतिशय बोल्ड आणि बिनधास्त अंदाजात नवे फोटो काढलेत व ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये कविताने केशरी रंगाचा स्लीव्हलेस टॉप व डेनिम शॉर्ट परिधान केली आहे.
-
हे फोटो तिने गार्डनमधल्या लॉनवर क्लिक केले आहेत.
-
कॅप्शनमध्ये तिने लिहिलयं की, ‘Hum sharmaane kya lagey… duniya besharam ho gayi !”
-
तर या लूकमध्ये तिने नेव्ही ब्लू रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे.
-
मोकळे केस सोडत तिने कॅप्शनमध्ये चाहत्यांना तुम्हाला कोणता फोटो आवडला? असा प्रश्नही विचारला आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहेत. (सर्व फोटो साभार- कविता कौशिक इन्स्टाग्राम) हेही पाहा- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाल्यानंतर रिंकू राजगुरूचं क्वीन लूकमध्ये नवं फोटोशूट; म्हणाली, “…में ख़ुद अपनी तलाश में हूँ”

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग