-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरांत पोहोचलेली विनोदी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.
-
‘पुण्याची विनम्र अभिनेत्री’ म्हणून प्रियदर्शिनीने इंदलकरने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अभिनयाने चर्चेत राहणारी प्रियदर्शिनी अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिची बहीण मधुमती हिच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर केला होता.
-
मधुमती ही प्रियदर्शिनीची चुलतबहीण असून तिला डाऊन सिंड्रोम आहे, ती स्पेशल ऑलिम्पिकमध्ये खेळली आहे.
-
प्रियदर्शिनीची चुलतबहीण मधुमतीने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्यपदकही आणले आहे.
-
स्पेशल ऑलिम्पिकमध्ये Bocce या खेळात मधुमतीला रौप्यपदक मिळालं आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
‘Uniqueness with This – Ability’ या यूट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात प्रियदर्शिनीने बहिणीबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग