-
हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
-
रेश्मा शिंदेने सुंदर स्मित केले आहे.
-
तिने पारंपरिक पोशाखात सुंदर आणि सोबर लूक दाखवला आहे.
-
तिचा हा अंदाज अनेकांनी खूप पसंत केला आहे.
-
घरातील सोफ्यावर रेश्मा आराम करताना दिसते आहे.
-
पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम तिच्या लूकमध्ये आहे.
-
तिने सोनेरी दागिने आणि घड्याळ घातले आहे.
-
या फोटोमध्ये ती घरच्या पूजा मंदिराजवळ उभी आहे.
-
रेश्मा शिंदे हिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/ इंस्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग