-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी निमकरने (Actress Madhavi Nimkar) रक्षाबंधनासाठी खास लूक (Raksha Bandhan 2025 Look) केला होता.
-
माधवीने रक्षाबंधनासाठी निळ्या रंगाची नारायण पेठ साडी (Blue Narayanpeth Saree) नेसली होती.
-
नारायण पेठ साडीतील लूकवर माधवीने स्लीव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) परिधान केला होता.
-
माधवीने गळ्यात मोत्यांचा हार, कानातले, नाजूक मंगळसूत्र आणि बांगड्या अशा दागिन्यांचा साज (Jewellery Look) नारायण पेठ साडीतील लूकवर केला होता.
-
नारायण पेठ साडी (Narayanpeth Saree) ही विशेषत: देवीला नेसवण्यासाठी वापरली जाते.
-
माधवीने ६० आणि ६१ व्या हीरक महोत्सवी ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’ (Maharashtra State Marathi Film Awards) सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
माधवी ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ (Shitti Vajali Re TV Show) या कार्यक्रमाची स्पर्धक होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”