-
आरजे महवशने नुकतेच तिचे नवे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
-
या फोटोंमधून कळतंय की महवशने तिचा लूक बदलला आहे.
-
महवशने ऑल ब्लॅक लूकमध्ये तिचा स्टायलिश अंदाज दाखवला आहे.
-
महवशच्या या लूकमध्ये तिने केस मोकळे सोडले आहेत तर डोळ्यांवर काळा चष्मा लावला आहे.
-
तिच्या आऊटफिट्सबद्दल बोलायचं झाल्यास तिने काळ्या रंगाचा ब्लेझर व ट्राऊझर परिधान केली आहे.
-
हे फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय झाले आहेत. “Running the meetings and the game”, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
दरम्यान, महवश भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलबरोबर नात्यात असल्याची चर्चा रंगत होती, पण आता त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
-
चहलने आमची घट्ट मैत्री असल्याचं एका मुलाखतीतून स्पष्ट केलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- आरजे महवश इन्स्टाग्राम) हेही पाहा- सरफरोश, लगान ते क्रांती; स्वातंत्र्यदिनी पाहा ‘हे’ १२ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट….

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…