-
मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकरने (Sukhada Khandkekar) श्रीकृष्णा जन्माष्टमीनिमित्त (Krishna Janmashtami) सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सुखदाने गडद रंगाची सिल्क साडी (Silk Saree Look) वेगळ्या पद्धतीने नेसली आहे.
-
सिल्क साडीतील लूकवर सुखदाने भरजरी हिऱ्यांचे दागिने (Diamond Jewellery) परिधान केले आहेत.
-
श्रीकृष्णा जन्माष्टमी विशेष फोटोशूटला सुखदाने ‘ओ कान्हा रे…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
सुखदा ही लोकप्रिय मराठी अभिनेता अभिजित खांडकेकरची (Abhijeet Khandkekar) पत्नी आहे.
-
सुखदाने अनेक गाजलेल्या मराठी व हिंदी मालिकांमध्ये (Marathi Hindi TV Serials) काम केले आहे.
-
अभिनयाबरोबरच सुखदा उत्तम नृत्यांगना (Dancer) म्हणून देखील ओळखली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)

Supreme Court Order: भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश; सर्व राज्यांना निर्णय लागू!