-
मराठी गायिका कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) दही हंडी २०२५ साठी (Dahi Handi 2025) केकेला सुंदर लूक सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
राज्यात दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात आला होता.
-
कार्तिकीने ओम साई प्रतिष्ठान, कामशेत येथील दही हंडीसाठी जांभळ्या रंगाचा ड्रेस (Purple Dress Look) परिधान केला होता.
-
जांभळ्या ड्रेसमधील लूकवर कार्तिकीने गळ्यात कुंदन नेकलेस (Kundan Necklace) परिधान केला होता.
-
कार्तिकीने परिधान केलेला हा जांभळा ड्रेस प्रणाली गोळेने स्टाईल केला आहे.
-
कार्तिकीबरोबर अभिनेत्री श्रेया बुगडेने (Shreya Bugde) या दही हंडी कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
कार्तिकी झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची विजेती ठरली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”