-
बॉलीवूडमधील दोन लोकप्रिय चेहरे, जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा, परम सुंदरी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले आहेत.
-
या खास प्रमोशनच्या वेळचे फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
त्यांच्या ‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या प्रमोशनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
-
प्रमोशन वेळी दोघेही स्ट्रीट फूडचा आनंद घेताना दिसत आहेत.
-
या प्रमोशनदरम्यान जान्हवीच्या लूकची चर्चा होत आहे.
-
प्रमोशन इव्हेंटसाठी जान्हवीने अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाचा टॉप आणि पांढरा स्कर्ट परिधान केला आहे.
-
स्कर्टवर निळ्या छोट्या छोट्या फुलांची डिझाइन आहे.
-
जान्हवीने या ड्रेसवर ऑक्साइड झुमके घातले आहेत, ज्यामुळे ती आणखीनच आकर्षक दिसत आहे.
-
गुलाबी (light pink ) लिपस्टिक आणि मिनिमल मेकअपमुळे तिचे सौंदर्य आणखीन खुलून आले आहे.
-
या प्रमोशन इव्हेंटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/ इंस्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”