-
मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णीने (Gauri Kulkarni) श्री कृष्णा जन्माष्टमीनिमित्त (Shree Krishna Janmashtami 2025) मनमोहक लूक केला होता.
-
गौरीने जांभळ्या रंगाचा पैठणी साडीचा गाऊन (Purple Paithani Saree Dress) परिधान केला होता.
-
पैठणी गाऊनमधील लूकवर गौरीने गळ्यात सुंदर मोत्यांचा नेकलेस (Pearl Necklace) व नथ (Nath) परिधान केली होती.
-
गौरीने या फोटोंना ‘कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी गौरीच्या फोटोंवर ‘चांदणी चमकुन दिसते क्या बात…’ अशी कमेंट (Fans Comment Viral) केली आहे.
-
गौरीला स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
-
गौरीने सन मराठीच्या ‘प्रेमास रंग यावे’ (Premas Rang Yave) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…