-
अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी हिने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट चर्चेत आले आहे.
-
गुलाबी रंगाच्या साधा टॉपमध्ये ( Simple top) कश्मिरा अतिशय आकर्षक दिसत आहे.
-
तिच्या सहजसुंदर स्मितामुळे या फोटोंना अधिकच मोहक रूप मिळाले आहे.
-
‘Dilruba’ या कॅप्शनसह तिने हे फोटो पोस्ट केले असून, या एका शब्दावरूनच तिच्या भावनांचा सुंदर आविष्कार दिसून येतो.
-
तिच्या प्रत्येक पोजमध्ये एक वेगळीच स्टाईल आणि ग्रेस दिसून येत आहे.
-
कश्मिराच्या सौंदर्यातील निरागसता, मोहक स्मित व देखणी शैली यांमुळेच ती नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करते.
-
लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेत कश्मिरा खलनायकाची भूमिका साकारत आहे.
-
गुलाबी टॉपमध्ये तिचा हा ताजातवाना अंदाज पाहून सोशल मीडियावर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: कश्मिरा कुलकर्णी/ इनस्टाग्राम)

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…