-    झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savlyachi Janu Savali TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 
-    मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Actress Prapti Redkar) या मालिकेत ‘सावली’ची (Savali Role) भूमिका साकारत आहे. 
-    प्राप्तीने इन्स्टाग्रामवर दही हंडीच्या (Dahi Handi 2025) दिवशीचे काही फोटो शेअर केले आहेत. 
-    दही हंडी २०२५साठी प्राप्तीने जांभळ्या रंगाची पैठणी साडी (Purple Paithani Saree Look) नेसली होती. 
-    पैठणी साडीतील लूकवर प्राप्तीने मॅचिंग आरी वर्क केलेला ब्लाऊज (Matching Aari Work Blouse) परिधान केला होता. 
-    प्राप्तीच्या पैठणी साडीतील फोटोंवर अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) ‘लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली’ अशी कमेंट केली आहे. 
-    प्राप्तीने आतापर्यंत ‘किती सांगायचंय मला’, ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ आणि ‘काव्यांजली’ या मालिकेत काम (TV Serials) केले आहे. 
-    (सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम) 
 
  Supreme Court Order: भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश; सर्व राज्यांना निर्णय लागू! 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  