-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Actress Aishwarya Narkar) यांच्या नव्या फोटोशूटने इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी काळ्या रंगाची सुंदर नारायण पेठ साडी (Black Narayan Peth Saree) नेसली आहे.
-
या साडीचे विणकाम आंध्र प्रदेशातील नारायण पेठ या गावातील विणकर करतात, त्यामुळे ती साडी नारायण पेठ म्हणून ओळखली जाते.
-
ऐश्वर्या यांनी नारायण पेठ साडीतील लूकवर सोन्याचे मोठे मंगळसूत्र (Gold Long Mangalsutra) आणि नथ (Nath) परिधान केली आहे.
-
‘Black Saree Is Love’ असे कॅप्शन ऐश्वर्या यांनी या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
ऐश्वर्या यांच्या साडीतील फोटोशूटवर चाहत्यांनी ‘घरंदाज सोज्वळ सात्विक सौंदर्य’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
ऐश्वर्या यांनी नेसलेली ही काळी नारायण पेठ साडी ‘नारी’ (Naari) या ब्रॅण्डची आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)

CJI B R Gavai : लोकांनी निवडून दिलेलं सरकार राज्यपालांच्या मर्जीने चालू शकतं का? सरन्यायाधीश गवई यांचा केंद्र सरकारला सवाल