-
झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
या मालिकेची कथा आहे ‘सावली’ (Savali) या आळंदी मध्ये राहणाऱ्या, रंग रूपाने साधारण पण गुणांनी असाधारण असणाऱ्या मुलीची.
-
नुकतीच या मालिकेतील कलाकार प्राप्ती रेडकर (Prapti Redkar), मेघा धाडे (Megha Dhade) आणि भाग्यश्री दळवी (Bhagyashree Dalvi) यांनी पार्टी केली आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) व तिचा पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) ‘बास्टियन अॅट द टॉप’ (Bastian – At The Top) या रेस्टॉरंटमध्ये त्या पार्टीसाठी गेल्या होत्या.
-
‘बास्टियन अॅट द टॉप’ हे अतिशय भव्य रेस्टॉरंट असून ते मुंबईतील दादर येथील कोहिनूर स्क्वेअरच्या ४८व्या मजल्यावर (48th Floor, Kohinoor Square, Dadar) आहे.
-
या रेस्टॉरंटची डिझाईन वाळवंटमधील गुफे सारखी केली आहे. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर एक वेगळ्या जगात प्रवेश केल्याचा अनुभव होतो.
-
या मालिकेतील ‘सावली’ म्हणजेच अभिनेत्री प्राप्ती रेडकरने या पार्टीसाठी तपकिरी रंगाचा वन पिस ड्रेस (Brown One Piece Dress Look) परिधान केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”