-
मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने सोशल मीडियावर टिशू साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत.
-
सोनेरी बॉर्डर असलेली मऊसर रंगाची टिशू साडी तेजस्विनीच्या सोज्वळ रूपाला उठाव देणारी ठरली.
-
तेजस्विनीच्या स्मिताने संपूर्ण फोटोशूटला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालं.
-
हातातील बांगड्या, कानातील झुमके व गळ्यातील दागिना लूकला पूरक ठरत आहे.
-
मिनिमल मेकअप आणि सोबर कलर कॉम्बिनेशनमुळे तिचा लूक अधिक ग्रेसफुल बनवत आहे.
-
‘Lost in the little moments, wrapped in six yards of love’ या कॅप्शनने तिच्या पोस्टला भावपूर्ण स्पर्श मिळाला.
-
तेजस्विनी लोणारीचा हा लूक आधुनिक स्टाईल आणि पारंपरिक पोशाखाचा सुंदर संगम ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…