-
अभिनेत्री अनघा हिने नुकतेच पारंपरिक सुवर्ण तपकिरी नऊवारी साडीतले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.
-
साध्या; पण देखण्या सुवर्णी तपकिरी साडीवरील जरीकाम तिच्या लूकला उठावदार बनवते.
-
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना अनघाने लिहिले – “The best attire in the world! नऊवारी साडी”.
-
तिच्या या सुवर्णी तपकिरी नऊवारी लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
पारंपरिक साडीला अनुरूप दागिने घालून अनघाने मराठमोळा लूक खुलवला आहे.
-
सुवर्णी तपकिरी रंगाच्या साडीचा झळाळता पदर फोटोंमध्ये विशेष उठून दिसतो.
-
नऊवारी परिधान केल्यावर अनघाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि मराठमोळेपणा चाहत्यांना भावला.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा अतुल भगरे/इन्स्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”