-
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान हिने नुकतेच सोशल मीडियावर स्टायलिश आणि एलिगंट लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
बिग ब्रदरच्या स्पेशल सेलिब्रेशनला सुहाना खानने आपल्या स्टायलिश लूकने साऱ्यांचे लक्ष वेधले
-
सुहानाने फ्लोरल प्रिंट असलेला बॉडी फिट टॉप आणि काळ्या रंगाचा हाय-वेस्ट स्कर्ट परिधान केला आहे.
-
हातात स्टायलिश ब्लॅक पर्स, कानात हूप इअररिंग्स आणि ब्रेसलेटसह तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
सुहाना खानच्या स्टाईलमध्ये नेहमीच एक वेगळेपणा दिसतो. या वेळीही तिने जास्त मेकअप किंवा अॅक्सेसरीज न वापरता फक्त तिच्या कॉन्फिडन्स आणि एलिगन्सने साऱ्यांना प्रभावित केलं.
-
सुहाना खानचा हा लूक पाहून अनेकांना बॉलीवूडमधील टॉप हिरोईन्सची आठवण झाली. तिच्या ग्रेस आणि कॉन्फिडन्समुळे ती आधीच फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
-
सुहाना खानच्या स्टाईलमध्ये नेहमीच एक वेगळेपणा दिसतो. या वेळीही तिने जास्त मेकअप किंवा अॅक्सेसरीज न वापरता फक्त तिच्या कॉन्फिडन्स आणि एलिगन्सने साऱ्यांना प्रभावित केलं.
-
सुहाना खानने दिलेले छोटेसे पण अर्थपूर्ण कॅप्शन “Big brother’s Big day” इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुहाना खान/इन्स्टाग्राम)
(हेही पाहा: Photos:‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरचा फुलांच्या प्रिंटेड वन पीसमध्ये मोहक अंदाज! )

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”