-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे.
-
या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.
-
या कार्यक्रमातील लोकप्रिय मराठी अभिनेत्री वनिता खरातने (Vanita Kharat) इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये वनिताने हिरव्या रंगाची प्लेन साडी (Green Plain Saree Look) नेसली आहे.
-
वनिताने हिरव्या साडीवर गुलाबी रंगाचा आरी वर्क केलेला ब्लाऊज (Pink Aari Work Blouse) परिधान केला आहे.
-
वनिताने या फोटोंना ‘In My परम सुंदरी Moment’ असे कॅप्शन (Saree Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री रसिका सुनीलने (Rasika Sunil) वनिताच्या फोटोंवर ‘So Cute..!!’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”