-
झी मराठीच्या ‘देवमाणूस – मधला अध्याय’ या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) मुख्य भूमिका साकारत आहे.
-
किरणची पत्नी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरचे (Vaishnavi Kalyankar) ग्लॅमरस लूकमधील (Glamorous Look Photoshoot) काही फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये वैष्णवीने सोनेरी रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस वन पिस ड्रेस (Golden Off-Shoulder One Piece Dress) परिधान केला आहे.
-
सोनेरी ड्रेसमधील लूकवर वैष्णवीने गळ्यात हटके नेकसेल (Necklace) आणि हातात अंगठी (Rings) व बांगड्या (Bangles) परिधान केल्या आहेत.
-
वैष्णवी व किरणचा लग्नसोहळा १४ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात (Vaishnavi Kalyankar Kiran Gaikwad Wedding Ceremony) पार पडला.
-
वैष्णवी ही उत्तम अभिनेत्रीअसून तिने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम (Marathi TV Serials) केले आहे.
-
वैष्णवीने याआधी हिरव्या रंगाची डिझायनर नऊवारी साडीत सुंदर फोटोशूट (Green Designer Nauvari Saree Look Photoshoot) केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य