-
Marathi Actress Mother-In-Law And Daughter-In-Law Jodi: दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांची सून अभिनेत्री सुलेखा तळवलकर.
-
मराठी अभिनेत्री सीमा चांदेकर यांची सून अभिनेत्री मिताली मयेकर.
-
मराठी अभिनेत्री मुग्धा शाह यांची सून अभिनेत्री ऋता दुर्गुळे.
-
दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची सून अमृता बने.
-
मराठी अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून अभिनेत्री हेमलता बाणे.
-
मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची सून अभिनेत्री शिवानी रांगोळी.
-
मराठी अभिनेत्री निर्मिती सावंत यांची सून अभिनेत्री पूर्वा पंडित.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य