-
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ (Chala Hawa Yeu Dya Comedycha Gangwar TV Show) हा कार्यक्रम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे.
-
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट विनोदवीर आपले विनोदी कौशल्य सादर करत आहेत.
-
मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde Sheth) ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ या कार्यक्रमात काम करत आहे.
-
या कार्यक्रमासाठी श्रेयाने लाल रंगाची प्लेन साडी (Red Plain Saree Look) नेसली होती.
-
लाल साडीतील ग्लॅमरस लूकवर श्रेयाने फूल स्लीव्ह शिमरी मॅचिंग ब्लाऊज (Matching Red Shimmery Blouse) परिधान केला होता.
-
श्रेयाने लाल साडीतील लूकवर गळ्यात सुंदर चोकर नेकलेस (Red Choker Necklace) परिधान केला होता.
-
श्रेयाच्या साडीतील ग्लॅमरस अंदाजावर (Glamorous Look) अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता पियुष रानडे आणि सुयश टिळकने प्रेमाचा वर्षाव (Comments) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

Donald Trump: “जगाने आजपर्यंत असा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष…”, डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने सुनावले