-
अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने इन्स्टाग्रामवर नवा फोटोसेट शेअर करीत चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
रेड कॅप, निळा टी-शर्ट व ब्लॅक पॅन्टमधील तिचा स्पोर्टी अवतार तुफान गाजतोय.
-
हिवाळी लूकमध्ये ब्राउन स्वेटर आणि गडद निळ्या स्कार्फसोबत ती कमालीची एलिगंट दिसते.
-
काळ्या स्वेटरसोबतचा मिनिमल स्टायलिंग लूक फॅशनप्रेमींना नक्कीच इन्स्पिरेशन देतोय.
-
ऑफ-व्हाईट लाँग ड्रेसमध्ये तिने साधेपणातूनच स्टाईल दाखवली आहे.
-
पांढरा टॉप आणि ब्ल्यू डेनिममध्ये ती हसतमुख पोज देताना जबरदस्त आकर्षण पसरवते.
-
बेज टॉप आणि जीन्स घालून दिलेला तिचा कॅज्युअल लूक अगदी फ्रेश आणि नैसर्गिक वाटतोय.
-
My romance with my selfie camera! या मजेशीर कॅप्शनमुळे तिचा सेल्फीप्रेमी अंदाज चाहत्यांना खूप भावला.
-
सर्व फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास, हास्य व पोजिंग पाहून फॅन्स अक्षरशः फिदा झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी /इन्स्टाग्राम)

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक