-
झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे‘ मालिकेत झळकलेली ऋचा गायकवाड नवा लूक घेऊन चाहत्यांसमोर आली.
-
पारंपरिक साडी, जडजवाहीर, दागिने आणि खास मेकअपमध्ये ऋचा अतिशय देखणी दिसत आहे.
-
चाहत्यांनी तिच्या या लूकवर कमेंट्सचा पाऊस पडला असून, त्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
हिरव्या-पारंपरिक पार्श्वभूमीवर ऋचाचा हा फोटो अधिकच खुलून दिसतो.
-
लाल ठिपका, गडद डोळ्यांचा मेकअप व दिमाखदार स्मित तिच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळाच उठाव देतो.
-
मालिकेत नेहमी साडीत दिसणारी ऋचा रिअल लाइफमध्ये मात्र खूप स्टायलिश दिसते.
-
ऋचाने आपल्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर नेहमीच हटके फोटोज शेअर केले आहेत.
-
तुला जपणार आहे या मालिकेत ऋचा खलनायिकेची भूमिका साकारत आहे
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋचा गायकवाड/इन्स्टाग्राम)

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक