-
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली खरेने (Sonali Khare) इन्स्टाग्रामवर पैठणी साडीतील काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीने जांभळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी (Purple Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर सोनालीने मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery Look) साज केला आहे.
-
सोनालीने या फोटोंना ‘Paithani = Elegance Forever’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
सोनाली लवकरच स्टार प्रवाहच्या ‘नशिबवान’ (Nashibvan TV Serial) या नव्या मालिकेत झळकणार आहे.
-
सोनाली जवळपास १० वर्षांनंतर पुन्हा मालिकाविश्वात दमदार एण्ट्री घेणार आहे.
-
‘नशिबवान’ या मालिकेच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदा खलनायिका साकारणार आहे. उर्वशी असे तिच्या पात्राचे नाव आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली खरे/इन्स्टाग्राम)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम